1
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा भारताने रद्द केला आहे. त्यानंतर आता दहशतवाद्यांना फंडिंग करणे आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांत पाकिस्तानचा हात असल्याने त्याला 'डर्टी मनी ब्लॅकलिस्ट' च्या यादीत टाकण्यात आले आहे. european union add pakistan in dirty money blacklist due to money laundering and funding terrorists - TV9 Maharashtra